भारतातील उत्कृष्ट गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे.

उत्कृष्ट गझल गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. भारतातील महान ऐसे गायक

पंकज उधास यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमध्ये झाला होता.
1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले.
26 फेब्रुवारी 2024 रोजी पंकज उधास यांनी शेवटचा श्वास घेतला.
भारतातील एक उत्कृष्ट गायक हरपला त्यामुळे सर्व भारतावरच शोकाकूल पसरलेली आहे. अशा महान गायकाला कोटी कोटी प्रणाम. पंकज उदास हे कालच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. आणि त्यांचा गोर मधुर आवाजही त्यांच्यासोबतच गेला.

Leave a Comment