nashik talathi result 2024 merit list | नासिक तलाटी रिजल्ट 2024

नासिक तलाटी रिजल्ट 2024 | nashik talathi result 2024 merit list

nashik talathi result 2024 : तलाठी भरती चा राहिलेला जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे. मित्रांनो मागे बाकी सर्व जिल्ह्यांचे निकाल सादर करण्यात आले होते. तरी नाशिक अहमदनगर बाकी उर्वरित जिल्ह्यांचा निकाल देखील लागलेला आहे. तरी तुम्हाला खाली नाशिक जिल्ह्यामधील तलाठी निकाल 2024 पूर्ण मेरिट लिस्ट दिलेली आहे. कास्ट व्हॉइस मेरिट लिस्ट दिली आहे.

नाशिक तलाठी भरती 2024 पीडीएफ

नाशिक येथील तलाठी भरती रिझल्ट लागला आहे तरी सर्वांनी आपापली कास्ट मध्ये किती मिरीट लागली आहे चेक करा. खाली पीडीएफ दिली

PDF  Download Link    :Nashik

महाराष्ट्र तलाठी निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार अर्ज नोंदणी तपशील वापरून त्यांचे निकाल तपासू शकतात.

मी माझा तलाठी निकाल कसा तपासू शकतो?
तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरून महाराष्ट्र भूमी अभिलेख (mahabhumi.gov.in) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. पायरी 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर “परिणाम” किंवा “परीक्षा निकाल” विभाग पहा
तलाठी कार्यालय ला काय म्हणतात?
कार्यक्षेत्र तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एकतलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते.
तलाठी नियुक्ती कोण करते?
कोतवालाची नेमणूक तहसीलदार (मामलेदार) करतो. प्रत्येक साझा साठी एक कोतवाल असतो. कोतवाल म्हणजेच तलाठी सहायक नेमणूक करण्याचे अधिकार तहसिलदारास आहेत.
nashik talathi result 2024 merit list |

Nashik talathi result 2024 merit list marathi download

Leave a Comment